ओंकाराने यावे ,विघ्न हरावे,
विकार निवारावे, आयुष्यभराचे.....
अखंड रहावी प्रीती,
उन्नत व्हावी कीर्ती,
अक्षय्य राखावी समृदधी ,
जना - मनाची.....
विघ्नहरा, त्वरा करा,
विद्याधरा, करूणा करा,
सत्कार्ये सिद्ध करा,
या मुकुंदा.....!!!
मुकुंद
No comments:
Post a Comment